
⭐ 22 जानेवारी 2022
Updated by ⭐ संपादक सचिन रेवगडे
🔴✒️अकोले तालुक्यात सन 2024 डिसेंबर 4 व 5 तारखेला अती वृष्टी अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात भातपीक पडल्याने धान पावसाने पडले. पाण्याने खाचरे भरल्याने कापलेले पीक वाहून गेले. वर्षभरात केलेली लागवड वाया गेली. शेतकर्यांनी 72 तासांच्या आत भरलेला पीक विमा क्लेम केला असता पिक विमा कंपनीने क्लेम नामंजूर करण्यात आले आहेत.
⭐⭐⭐⭐✍️🔴👇👇
सदर परिस्थिती न बघता क्लेम नाकारण्यात आले आहेत. शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनी फसवणूक केल्याची भावनां निर्माण झाली आहे. यासंबंधीची दाद मागण्यासाठी मा. वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. तहसीलदार मोरे साहेब व कृषी अधिकारी श्री गिरी साहेब यांना मा. समाज सेवक .अनंत महादु घाणे यांच्या नेतृत्वाखाली वारंघुशी. बारी . ज .वाडी. पेंडशेत. चिचोंडी. वाकी. मान्हेरे सह आदिवासी भागातील शेतकर्यांनी दिले निवेदन क्लेम मंजुर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा यावेळी उपस्थित शेतकरी अनंत घाणे. रामदास पिचड. तुकाराम खाडे. बाजीराव सगभोर. मारुती खाडे. लक्ष्मण कडाळी. वाळु लोटे.कुंडलीक लांडगे. नामदेव लोटे. बुधा भागडे. शंकर खाडे सह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…..
… सौचालय व शबरी घरकुलांचे हप्ते, जलजीवन कांमात सावळा गोंधळ काही कामे ठप्प.. वैभवभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली समाज सेवक अनंत घाणे सह ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी मा. माने साहेब यांच्या पुढे वाचला पाडा…….सन 2022-023 पासुन सौचालयांचे हप्ते लाभार्थी यांचे थकलेले असुन पाठपुरावा करून ही कामे होत नसल्याने मा. वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. अनंत घाणे यांच्या नेतृत्वाखाली वारंघुशी, पेंडशेत, सह परिसरातील लाभार्थी यांनी वाचला पाडा. शबरी घरकुल योजनांचे अनुदान देण्यात होत असलेली दिरंगाई बाबतीत माने साहेबांनी वेळीच लक्ष वेधून घेत संबंधित प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले. याच बरोबर अकोल्यात सुरू असलेल्या जलजीवन योजनेचा उडालेला बोजवारा, कामात होत दिरंगाई, काही ठिकाणी कामे पूर्ण बंद आहेत. पाण्याच्या टाक्या जमीनीवर बांधले आहेत. काही ठिकाणी पाईप न गाढता वर टाकण्यात आल्या आहेत. करोडो रुपये खर्च करून कामे चांगली होत नसल्याने गावांमध्ये चर्चा होत आहेत. यासर्व कांमाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. जलजीवनचे पवार रावसाहेब, ग.वि. माने साहेबांनी मान्य केले. यावेळी अनंत घाणे. वार्ताहर शांताराम दराडे. वार्ता. पथवे. वारंघुशी, पेंडशेत,बारी, सह ग्रामस्थ उपस्थित होते
✍️👇
