
मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५
- पदाचे नाव – प्राचार्य/उपप्राचार्य, प्रशासक/पी.आर.ओ., पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, संगणक/आयटी शिक्षक, शिपाई, शिक्षकेतर, चालक, लेखापाल/लिपिक, विपणन/विक्री कार्यकारी
- पदसंख्या – 72 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – स्कूल मुख्य कार्यालय, हरीश कॉम्प्लेक्स, हिरापूर रोड, दूध डेअरी क्षेत्र, चाळीसगाव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२, ०३, ०६ एप्रिल २०२५
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://shorturl.at/qXT16
तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
मुलाखतीची तारीख ०२, ०३, ०६ एप्रिल २०२५ आहे.