STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
अकोले/ अहील्यानगरमहाराष्ट्रहिवरगाव आंबरे

अहिल्यानगर ✍️ हिवरगाव आंबरे ता.अकोले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अमोल अशोकराव ठुबे यांची बिनविरोध निवनिवड .ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.✍️ प्रतिनिधी ✒️ महेश ठुबे 📱+919309529849

Page Visiter 27 Lakh 6 k

Published by ✒️ स्टार वन न्युज मराठी ™

प्रतिनिधी 📱 महेश ठुबे ✍️
प्रतिनिधी 📱 महेश ठुबे ✍️
संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773
संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773

अहिल्यानगर ✍️

ता. अकोले.✒️ हिवरगाव आंबरे 

  ✍️✍️हिवरगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेतृत्व, पाचगाव पाणीपुरवठ्याचे व्हाईस चेअरमन, युवा नेतृत्व आदरणीय अमोल अशोकराव ठुबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली..

 शांत संयमी व नेहमी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे नेतृत्व म्हणून आढळा परिसरात ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व अमोल ठुबे यांच्यावर अकोले तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773
संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773

    👉 निवडी वेळी सरपंच शांताबाई मेंगाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना नाईकवाडी, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बादशाह बोंबले हिवरगाव कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब कुरकुटे संग्राम आंबरे ,कावेरी बोंबले, पुनम मोरे ,माया आंबरे ,रूपाली कदम ,अनिल आंबरे,

अरुण नाईकवाडी ,जनार्दन आंबरे , बाळासाहेब देशमुख संतोष नाईकवाडी, विष्णु कदम, महेश ठुबे(स्टार वन न्युज मराठी प्रतिनिधी),दत्तात्रय कदम ,संपत बोंबले ,सोमनाथ बोंबले ,संदीप कदम ,गणेश कदम , सुनील आंबरे , संजय ठुबे, अक्षय बोंबले,भाऊसाहेब बोंबले

आदी ग्रामस्थ उपस्थित होते…


फोटो गॅलरी 

▶️👇👇👇

पुढील वाटचालीस  ग्रामस्थांनी  शुभेच्छा दिल्या..

संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773
संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773


			
		
Page Visiter 27 Lakh 6 k

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k