
शुक्रवार , दि. ११ एप्रिल २०२५
पदाचे नाव – पूर्व-प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, शिक्षक, पीटीआय, संगणक शिक्षक, रेखाचित्र शिक्षक, संगणक ऑपरेटर.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती –ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – न्यू होरायझन पब्लिक स्कूल, न्यू शुक्रावरी, गाडी खाना, नागपूर
मुलाखतीची तारीख – 13 एप्रिल 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 13 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.