STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
नाशिक ♦️ सिन्नरमहाराष्ट्र

Nashik News : ! सिन्नरला पावसाचा तडाखा; उभ्या असलेल्या शिवशाही बस वर बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग कोसळला..✍️ स्टार वन न्युज मराठी ™ 

Updated by ⭐ स्टार वन न्युज मराठी ™ 

25 मे 2025


नाशिक ♦️ सिन्नर ✍️राज्यात आज मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून, विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ग्रामीण भागात देखील दमदार पाऊस बरसत असून, नद्या आणि नाल्यांना पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र, या पावसाचा फटका सिन्नर बसस्थानकाला (Sinnar Bus Stand) बसल्याची माहिती समोर आली आहे.

तुफानी पावसामुळे सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. 

 

✍️ व्हिडिओ ❗❗

खाली शिवशाही बस आणि काही प्रवासी ची वाहने तिथे ऊभी होती हा स्लॅब शिवशाही बस वर कोसळला.यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही..

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बसस्थानक रिकामा करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना (Passengers) देखील बाहेर काढण्यात आले आहे. तर या घटनेमुळे सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे बसस्थानकातील सदर घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पंरतु, हा भाग नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप समजू शकलेले नाही.

संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773
संपादक सचिन रेवगडे 🤙+919623968773

✍️✍️✍️दरम्यान, हे बसस्थानक सिन्नरचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या निधीतून उभारण्यात आलेले आहे. तसेच सध्या सिन्नर शहरात (Sinnar City) मुसळधार पाऊस सुरू असून, सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे.

 

स्टार वन न्यूज मराठी Star One News Marathi

स्टार वन न्यूज मराठी (निःपक्ष व निर्भीड) (मराठी न्यूज) •RNI No. MH-01-/01811832 – मुख्य संपादक -सचिन बाळासाहेब रेवगडे +919623968773-- नाशिक-कार्यकारी संपादक-विजयश्री शिवराम वाकचौरे +919823123383. स्टार वन न्यूज मराठी (निःपक्ष व निर्भीड-रोखठोक) (मराठी न्यूज) •RNI No. MH-01-/01811832 ( सर्व वाद अकोले अहिल्यानगर न्यायालया अंतर्गत) स्टार वन न्यूज मराठी मधून प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी स्टार वन न्यूज मराठी संपादक आणि मुख्य कार्यकारी संपादक- सहमत असतीलच असे नाही. (चुकून काही वाद उद्भ्वल्यास सर्व वाद अकोले -अहिल्यानगर न्यायालया अंतर्गत राहील)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k