STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
पुणे

शिका धाडसाने 🎙️ भाषण करायला; पुण्याच्या प्रशिक्षण कार्यशाळेत…..⭐प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड

मंगळवार, दि. १३ मे २०२५

  • 📢तुम्हाला-भाषण- करायचे म्हटले की…😫भीती वाटते का? मग ही बातमी आपल्यासाठीच आहे. 
  •  मजेशीर मुलांच्या सुट्ट्या घालवण्याचा विचार असेल किंवा आपण ज्या क्षेत्रात करिअर करीत आहात त्यात दोन शब्द बोलण्याचे किंवा मनोगत व्यक्त करण्याचे सांगितले तर प्रचंड भीती वाटते. ही भीती नाहीशी व्हावी म्हणून 🎯शब्दरत्न भाषण अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे.

कार्यशाळा 03 दिवस

▪️दि- 16/17/18 मे 2025

▪️@ पत्ता – नवी पेठ -पुणे.

👉आजच आपला प्रवेश निश्चित करा 📲8208287081

• भाषण व नेतृत्व यांचे प्रशिक्षण देणारी ही कार्यशाळा

माफक दरात उपलब्ध

आज पर्यंत आम्ही शब्दरत्नच्या माध्यमातून आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सभापती, नगरसेवक, उद्योजक, समाजसेवक, शिक्षक, प्राध्यापक, वकिल, इंजिनिअर, पोलीस अधिकारी, डॉक्टर ,विद्यार्थी यांना अगदी सहज सोप्या पद्धतीने भाषण कौशल्य शिकवले आहे..!

🎯या कार्यशाळेमध्ये तुम्ही काय शिकाल.

♻️भाषण कसे करावे.

♻️भाषणाची आकर्षक सुरुवात

♻️देहबोली- हातवारे

♻️ भाषणाची भिति कशी घालवायची.

♻️भाषणाची तयारी कशी करावी

♻️भाषणे लक्षात कशी ठेवायची

♻️भाषणाचा आकर्षक शेवट

♻️वाढदिवसाची भाषणे

♻️उद्घाटनाची भाषणे.

♻️आंदोलनाची भाषणे.

♻️जंयती सोहळ्याची भाषणे.

♻️लग्नसोहळा शुभेच्या.

♻️शोकसभा भाषणे.

♻️राजकीय श्रध्दांजली भाषणे

♻️ग्रामसभा – प्रचारसभा

♻️निवडणूक प्रचारात चे भाषण.

♻️कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन

♻️ नेतृत्व विकास

👉👏 ही कार्यशाळा आपली 03दिवस असेल या कार्यशाळेमध्ये आपण पूर्णपणे प्रॅक्टिकल पद्धतीने भाषण कौशल्य प्राप्त करणार आहोत.

कार्यशाळेमध्ये फक्त आपण पंधरा (15 ) व्यक्ती ना प्रवेश देणार आहोत.

🎯लक्षात ठेवा-मित्रांनो आजपर्यंत ज्या व्यक्तीने प्रभावीपणे संवाद कौशल्य प्राप्त केलेला आहे तीच व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले स्वताचे नेतृत्व सर्वोच्च पातळीवर येऊन गेलेले आहेत. आता वेळ आहे तुमचं नेतृत्व_कर्तुत्व_वकृत्व सर्वोच्च पातळीवरती घेऊन जाण्याची.

*♻️📲नाव नोंदणी करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.

*📝8208287081

=============================.

_🎯शब्दरत्न भाषण अकॅडमी चे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कसे बिनधास्त धाडसाने भाषण करतात हे आवश्यक पहा._

https://fb.watch/8awADq19Dq/

®️©️ सर्व हक्क सुरक्षित

━═•●◆❃★❂★❃◆●•═━

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k