STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
पुणे

⭐शिवनेरी शाळा पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी;✍️ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू.⭐ प्रतिनिधी🔴 दुर्गेश र. गायकवाड.

शनिवार, दि. १० मे २०२५

  • रहिवासी शाळेत काम करणाऱ्याना उमेदवारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
  • पुणे येथील शिवनेरी शाळेमध्ये प्रतिष्ठित नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे.

या शाळेतर्फे मॅसचे Food, स्पर्धात्मक पगार ,बॅचलर असेल तर सिंगल रूम, सोबत कुटुंब असेल तर 1 BHK फ्लॅट तसेच मुलांचे‌ शिक्षण मोफत या सुविधांचा लाभ उमेदवाराला घेता येणार आहे.

त्यामुळे योग्य उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्य याच्या आधारावर थेट संधी मिळू शकते.

पदांची नावे- PRT, TGT and PGT ( all  subjects)

HR and admin,

Hostel rector ,

Sports teacher,

Mess manager

पदसंख्या – १०

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धती – ऑनलाइन, ऑफलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – जुन्नर , पुणे

संपर्क – 93595 85367

ई-मेल hr@shivnerifoundation.org

इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपला अर्ज / CV वरील दिलेल्या ई-मेलवर, व्हाट्सअप वर ऑनलाइन पद्धतीने apply करू शकतात.

उमेदवाराला सांगितलं जाईल त्या तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहावे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज, फोटो व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.

वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.

कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k