STAR ONE NEWS MARATHI-  संपादक - सचिन रेवगडे +919623968773 MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
महाराष्ट्र

⭐ उदया लागणार दहावीचा निकाल⭐प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड

सोमवार, दि. १२ मे २०२५

  • दहावीच्या (SSC) निकालाची तारीख बोर्डाने जाहीर केली आहे. 
  • आज विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देताना 13 मे 2025 रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भातील पत्रकच बोर्डाने जारी केलं आहे.

बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी) परीक्षेच्या निकालाबाबत” अशा मथळ्याखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे,” अशी घोषणा पत्रातून बोर्डाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k