-
महाराष्ट्र
हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.
हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार. निघोज – प्रतिनिधी. निघोज येथील तांबोळी कुंटुंबाचे कारभारी ईन्नुसभाई तांबोळी…
Read More » -
महाराष्ट्र
रुपेश ढवण यांचा सामाजिक व व्यवसायीक दृष्टीकोन विकासासाठी महत्वाचा. चेअरमन वसंत कवाद निघोज / प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रभागी राहून रुपेश ढवण यांनी व्यवसायाकडे लक्ष दिल्याने आज ते स्वबळावर उभे असून राजकारणापेक्षा व्यवसाय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे. ढवण यांच्या खरेदी विक्री व्यवहार कार्यालयाचे स्थलांतर त्यांच्या फॉर्म हाऊस कार्यालयात कवाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. बाळासाहेब लामखडे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, ॲड.ज्ञानेश्वर लामखडे, रोहिदास लामखडे, व्यापारी असोसिएशन पदाधिकारी शौकत मोमीण, मुलीका अलंकार ज्वेलर्सचे मालक महेशशेठ लोळगे, पुष्कर ज्वेलर्सचे मालक प्रशांत लोळगे, सुनिती ज्वेलर्सचे संचालक मयुरशेठ गुगळे, पतसंस्थेचे संचालक भिवाशेठ रसाळ, पत्रकार संघाचे पदाधिकारी योगेश खाडे, विमा प्रतिनिधी विवेक इधाटे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर, ठेकेदार दत्तात्रय नरवडे, ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप ढवण, राकेश सोनवणे, समाधान वरखडे, अनिल वालझाडे, शंकर डोकडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यावेळी म्हणाले रुपेश ढवण यांनी खरेदी विक्री व्यवहारात चांगला जम बसवला असून अल्पवयात व्यवसाय व सामाजिक काम यामाध्यमातून मोठा जनसंपर्क उभा केला असून युवकांनी राजकारणापेक्षा समाजकारण व व्यवसायात स्थैर्य मिळवण्याची गरज असल्याचा संदेश रुपेश ढवण यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला असून युवकांनी अनुकरण करण्याचे आवाहन कळसकर साहेब यांनी केले आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यावेळी म्हणाले आज रुपेश यांचा वाढदिवस तसेच कार्यालय स्थलांतर हा दुग्धशर्करा योग आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करताना रुपेश ढवण यांनी सेवाभावी काम करीत व्यवसायाकडे पुर्णवेळ लक्ष दिले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी मोठी प्रगती करीत व्यवसायात जम बसविला आहे. तसेच सामाजिक कामांच्या माध्यमातून जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सातत्याने चेअरमन वसंत कवाद सर यांचे मार्गदर्शन त्यांचा सहवास यामुळे समाजात एक आगळी वेगळी प्रतिष्ठीत ईमेज तयार झाली असून राजकारण न करता समाजकारण किती फायदेशीर आहे हेच यातून दिसून आले असून व्यवसाय व वाढदिवस यासाठी त्यांना उनवणे यांनी सर्व उपस्थीतांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजवीर रुपेश ढवण यांनी केले शेवटी सिमाताई रुपेश ढवण यांनी आभार मानले.
रुपेश ढवण यांचा सामाजिक व व्यवसायीक दृष्टीकोन विकासासाठी महत्वाचा . चेअरमन वसंत कवाद निघोज / प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रभागी राहून…
Read More » -
महाराष्ट्र
🌐पारनेर येथील आदिती मासाळकर पुण्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण. प्रतिनिधी ✍️ योगेश खाडे
पारनेर येथील आदिती मासाळकर पुण्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण. निघोज / प्रतिनिधी पारनेर येथील आदिती पप्पू मासाळकर या दहावीच्या विद्यार्थीनीने पुण्यातील…
Read More » -
महाराष्ट्र
पिंपरी दुमालात 21लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन
पिंपरी दुमालात 21लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन शिरूर पिंपरी दुमाला– पिंपरी दुमाला (ता शिरूर) येथे सुमारे 21 लक्ष रुपये…
Read More » -
महाराष्ट्र
🌐निघोज ✍️ जिल्ह्यात नावाजलेली जि.प.प्राथ.शाळा तनपुरेवाडी येथे इयत्ता चौथी 2025 विद्यार्थ्यांनी केला एक अनोखा कृतज्ञता सोहळा.✒️ प्रतिनिधी ✍️ योगेश खाडे
Updated by स्टार वन न्युज मराठी ™ आज बुधवार दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी जि.प.प्राथ.शाळा तनपुरेवाडी येथे इयत्ता चौथी 2021-2025…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या काठीची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी.* *काठीच्या मिरवणुकीत हजारो भावीकांचा सहभाग.* *मळगंगा देवीच्या जयजयकाराने परिसर निनादून गेला.*
*राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या ८५ फूट उंचीच्या काठीची सवाद्य मिरवणूक लक्षवेधी.* *काठीच्या मिरवणुकीत हजारो भावीकांचा सहभाग.* *मळगंगा देवीच्या…
Read More » -
महाराष्ट्र
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीला हळद लावण्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा.
राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीला हळद लावण्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा. निघोज / प्रतिनिधी राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा…
Read More » -
महाराष्ट्र
निघोज येथील लेझीम स्पर्धेत विरोली येथील पिंपळेश्वर लेझीम पथक तसेच वाजेवाडी येथील गवळीबाबाला विभागून प्रथम क्रमांकाचे बक्षीस.✍️ प्रतिनिधी ⭐ योगेश खाडे ❗ निघोज.
निघोज येथील लेझीम स्पर्धेत विरोली येथील पिंपळेश्वर लेझीम पथक तसेच वाजेवाडी येथील गवळीबाबाला विभागून प्रथम क्रमांकाचे बक्षीस. निघोज / प्रतिनिधी…
Read More » -
निघोज - पारनेर
🌐 ⭐ श्रीराम नवमी निमित्ताने भव्य पारंपरिक 🛡️ ढोल 📯 लेझीम स्पर्धेचे आयोजन.✍️ प्रतिनिधी 🔴 योगेश खाडे ✍️✍️
श्रीराम नवमी निमित्ताने भव्य पारंपरिक ढोल लेझीम स्पर्धेचे आयोजन. निघोज / प्रतिनिधी श्रीराम नवमी निमित्ताने भव्य पारंपरिक ढोल लेझीम स्पर्धेचे…
Read More » -
गोरेगाव येथे सुवर्ण जयंती महोत्सव निमित्ताने भक्तीपंढरीचे आयोजन
गोरेगाव येथे सुवर्ण जयंती महोत्सव निमित्ताने भक्तीपंढरीचे आयोजन निघोज/ प्रतिनिधीगोरेगाव येथे श्री श्रेत्र गोरेश्वर मंदिर परिसरात गुरुवार दि.३ एप्रिल पासून…
Read More »