STAR ONE NEWS MARATHI- संपादक - सचिन रेवगडे +919623968773
MH-01-0181832/Page Visiter 20 Lakh 14 k
Join Reporter
Verify Reporter
Join Reporter
Home
.
Popular Articles
उपोषणकर्ते गायकवाड यांच्या घरी दारु पकडल्याने खळबळ.
👉वसई – विरारच्या महिलांसाठी महापालिका राबवणार विशेष योजना ; ⭐१ जून पासून होणार अंमलबजावणी❗प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
Nashik News : ! सिन्नरला पावसाचा तडाखा; उभ्या असलेल्या शिवशाही बस वर बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग कोसळला..✍️ स्टार वन न्युज मराठी ™
हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.
अहिल्यानगर ✍️ हिवरगाव आंबरे ता.अकोले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अमोल अशोकराव ठुबे यांची बिनविरोध निवनिवड .ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.✍️ प्रतिनिधी ✒️ महेश ठुबे 📱+919309529849
रुपेश ढवण यांचा सामाजिक व व्यवसायीक दृष्टीकोन विकासासाठी महत्वाचा. चेअरमन वसंत कवाद निघोज / प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रभागी राहून रुपेश ढवण यांनी व्यवसायाकडे लक्ष दिल्याने आज ते स्वबळावर उभे असून राजकारणापेक्षा व्यवसाय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे. ढवण यांच्या खरेदी विक्री व्यवहार कार्यालयाचे स्थलांतर त्यांच्या फॉर्म हाऊस कार्यालयात कवाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. बाळासाहेब लामखडे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, ॲड.ज्ञानेश्वर लामखडे, रोहिदास लामखडे, व्यापारी असोसिएशन पदाधिकारी शौकत मोमीण, मुलीका अलंकार ज्वेलर्सचे मालक महेशशेठ लोळगे, पुष्कर ज्वेलर्सचे मालक प्रशांत लोळगे, सुनिती ज्वेलर्सचे संचालक मयुरशेठ गुगळे, पतसंस्थेचे संचालक भिवाशेठ रसाळ, पत्रकार संघाचे पदाधिकारी योगेश खाडे, विमा प्रतिनिधी विवेक इधाटे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर, ठेकेदार दत्तात्रय नरवडे, ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप ढवण, राकेश सोनवणे, समाधान वरखडे, अनिल वालझाडे, शंकर डोकडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यावेळी म्हणाले रुपेश ढवण यांनी खरेदी विक्री व्यवहारात चांगला जम बसवला असून अल्पवयात व्यवसाय व सामाजिक काम यामाध्यमातून मोठा जनसंपर्क उभा केला असून युवकांनी राजकारणापेक्षा समाजकारण व व्यवसायात स्थैर्य मिळवण्याची गरज असल्याचा संदेश रुपेश ढवण यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला असून युवकांनी अनुकरण करण्याचे आवाहन कळसकर साहेब यांनी केले आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यावेळी म्हणाले आज रुपेश यांचा वाढदिवस तसेच कार्यालय स्थलांतर हा दुग्धशर्करा योग आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करताना रुपेश ढवण यांनी सेवाभावी काम करीत व्यवसायाकडे पुर्णवेळ लक्ष दिले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी मोठी प्रगती करीत व्यवसायात जम बसविला आहे. तसेच सामाजिक कामांच्या माध्यमातून जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सातत्याने चेअरमन वसंत कवाद सर यांचे मार्गदर्शन त्यांचा सहवास यामुळे समाजात एक आगळी वेगळी प्रतिष्ठीत ईमेज तयार झाली असून राजकारण न करता समाजकारण किती फायदेशीर आहे हेच यातून दिसून आले असून व्यवसाय व वाढदिवस यासाठी त्यांना उनवणे यांनी सर्व उपस्थीतांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजवीर रुपेश ढवण यांनी केले शेवटी सिमाताई रुपेश ढवण यांनी आभार मानले.
🌐एसीबीने कारवाई करताच अप्पर तहसीलदार नितीन गर्जे फरार, ६० हजार रुपयांची लाच घेताना दलाल जाळ्यात. लाच घेण्यासाठी रोजंदारीवर ठेवत होता दलाल ✍️
🌐पारनेर येथील आदिती मासाळकर पुण्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण. प्रतिनिधी ✍️ योगेश खाडे
संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी मा. बाळासाहेब थोरात साहेब तर पांडुरंग घुले यांची उपाध्यक्षपदी निवड.प्रतिनिधी आशिष उंबरडे +919765777938
⭐ उदया लागणार दहावीचा निकाल⭐प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
Search for
Sidebar
Random Article
Welcome to Star One News Media
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Nashik
26
℃
Menu
Search for
Switch skin
Log In
Home
स्टार वन न्यूज / STAR ONE NEWS MARATHI
भाईंदर
भाईंदर
भाईंदर
⭐भाईंदर – वसईच्या 🛥️ 🚣 फेरीबोटला मिळतोय प्रचंड प्रतिसाद ; 👉फेरीबोटीचा पर्यटक घेत आहे आनंदाचा लाभ.⛴️ प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
Durgesh Gaikwad
2 weeks ago
0
1,354
Back to top button
Page Visiter 20 Lakh 14 k
Close
Search for
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In
Don't have an account?