-
सातारा
✒️सैनिक स्कूल सातारा येथे 04 रिक्त पदांकरीता नोकरीची उत्तम संधी; प्रतिनिधी दुर्गेश गायकवाड
दि. १ फेब्रुवारी २०२५ सैनिक स्कूल सातारा अंतर्गत “कार्यालय अधीक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक (भौतिकशास्त्र), टीजीटी (मराठी आणि सामाजिक विज्ञान)” पदांच्या 04…
Read More » -
मुंबई
👉’माँ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहिल्यांदाच हॉरर चित्रपटात दिसली काजल⭐ प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
शुक्रवार, दि. ३० मे २०२५ अभिनेत्री काजोलचा पुढील चित्रपट ‘माँ’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलीला राक्षसांपासून…
Read More » -
महाराष्ट्र
👉वसई – विरारच्या महिलांसाठी महापालिका राबवणार विशेष योजना ; ⭐१ जून पासून होणार अंमलबजावणी❗प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
गुरुवार, दि. २९ मे २०२५ वसई – विरारच्या हद्दीत राहणाऱ्या महिलांसाठी एक खुशखबर आहे. येत्या ०१ जून पासून परिवहन बसच्या…
Read More » -
मुंबई
👉१७ व्या वर्षी लग्न, ✍️२० व्या वर्षी पतीचे निधन. 🔴शौचालय साफ करणारी ही महिला शिक्षण पूर्ण करून झाली⭐ स्टेट बँकेत AGM 🛑 प्रतिनिधी: दुर्गेश र. गायकवाड
मंगळवार, दि. २७ मे २०२५ आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय घडेल हे कुणीही सांगू शकत नाही. अनपेक्षित मिळालेले सुख प्रत्येकालाच…
Read More » -
नाशिक ♦️ सिन्नर
Nashik News : ! सिन्नरला पावसाचा तडाखा; उभ्या असलेल्या शिवशाही बस वर बसस्थानकातील स्लॅबचा काही भाग कोसळला..✍️ स्टार वन न्युज मराठी ™
Updated by ⭐ स्टार वन न्युज मराठी ™ 25 मे 2025 नाशिक ♦️ सिन्नर ✍️राज्यात आज मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले…
Read More » -
महाराष्ट्र
हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.
हाज यात्रेसाठी तांबोळी यांना शुभेच्छा व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार. निघोज – प्रतिनिधी. निघोज येथील तांबोळी कुंटुंबाचे कारभारी ईन्नुसभाई तांबोळी…
Read More » -
भाईंदर
⭐भाईंदर – वसईच्या 🛥️ 🚣 फेरीबोटला मिळतोय प्रचंड प्रतिसाद ; 👉फेरीबोटीचा पर्यटक घेत आहे आनंदाचा लाभ.⛴️ प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
गुरुवार, दि. २२ मे २०२५ मुंबईतील स्थानिक भागात जलमार्गाने प्रवास किंवा फिरायला आता सहज सुलभ झाले आहे. २६ जानेवारी २०२५…
Read More » -
अकोले/ अहील्यानगर
अहिल्यानगर ✍️ हिवरगाव आंबरे ता.अकोले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अमोल अशोकराव ठुबे यांची बिनविरोध निवनिवड .ग्रामस्थांकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा.✍️ प्रतिनिधी ✒️ महेश ठुबे 📱+919309529849
Published by ✒️ स्टार वन न्युज मराठी ™ अहिल्यानगर ✍️ ता. अकोले.✒️ हिवरगाव आंबरे ✍️✍️हिवरगाव ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सामाजिक…
Read More » -
महाराष्ट्र
रुपेश ढवण यांचा सामाजिक व व्यवसायीक दृष्टीकोन विकासासाठी महत्वाचा. चेअरमन वसंत कवाद निघोज / प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रभागी राहून रुपेश ढवण यांनी व्यवसायाकडे लक्ष दिल्याने आज ते स्वबळावर उभे असून राजकारणापेक्षा व्यवसाय महत्वाचा असल्याचे प्रतिपादन बाबासाहेब कवाद निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन वसंत कवाद यांनी व्यक्त केले आहे. ढवण यांच्या खरेदी विक्री व्यवहार कार्यालयाचे स्थलांतर त्यांच्या फॉर्म हाऊस कार्यालयात कवाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते ॲड. बाळासाहेब लामखडे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त संतोषशेठ रसाळ, ॲड.ज्ञानेश्वर लामखडे, रोहिदास लामखडे, व्यापारी असोसिएशन पदाधिकारी शौकत मोमीण, मुलीका अलंकार ज्वेलर्सचे मालक महेशशेठ लोळगे, पुष्कर ज्वेलर्सचे मालक प्रशांत लोळगे, सुनिती ज्वेलर्सचे संचालक मयुरशेठ गुगळे, पतसंस्थेचे संचालक भिवाशेठ रसाळ, पत्रकार संघाचे पदाधिकारी योगेश खाडे, विमा प्रतिनिधी विवेक इधाटे, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव वांढेकर, ठेकेदार दत्तात्रय नरवडे, ग्रामपंचायत माजी सदस्य दिलीप ढवण, राकेश सोनवणे, समाधान वरखडे, अनिल वालझाडे, शंकर डोकडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर यावेळी म्हणाले रुपेश ढवण यांनी खरेदी विक्री व्यवहारात चांगला जम बसवला असून अल्पवयात व्यवसाय व सामाजिक काम यामाध्यमातून मोठा जनसंपर्क उभा केला असून युवकांनी राजकारणापेक्षा समाजकारण व व्यवसायात स्थैर्य मिळवण्याची गरज असल्याचा संदेश रुपेश ढवण यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला असून युवकांनी अनुकरण करण्याचे आवाहन कळसकर साहेब यांनी केले आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यावेळी म्हणाले आज रुपेश यांचा वाढदिवस तसेच कार्यालय स्थलांतर हा दुग्धशर्करा योग आहे. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे उपकार्याध्यक्ष वसंत कवाद यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काम करताना रुपेश ढवण यांनी सेवाभावी काम करीत व्यवसायाकडे पुर्णवेळ लक्ष दिले आहे. वयाच्या २८ व्या वर्षी मोठी प्रगती करीत व्यवसायात जम बसविला आहे. तसेच सामाजिक कामांच्या माध्यमातून जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सातत्याने चेअरमन वसंत कवाद सर यांचे मार्गदर्शन त्यांचा सहवास यामुळे समाजात एक आगळी वेगळी प्रतिष्ठीत ईमेज तयार झाली असून राजकारण न करता समाजकारण किती फायदेशीर आहे हेच यातून दिसून आले असून व्यवसाय व वाढदिवस यासाठी त्यांना उनवणे यांनी सर्व उपस्थीतांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजवीर रुपेश ढवण यांनी केले शेवटी सिमाताई रुपेश ढवण यांनी आभार मानले.
रुपेश ढवण यांचा सामाजिक व व्यवसायीक दृष्टीकोन विकासासाठी महत्वाचा . चेअरमन वसंत कवाद निघोज / प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रभागी राहून…
Read More » -
अकोले/ अहील्यानगर
🌐अकोले तालुक्यातील हिवरगांव आंबरे (माळवास्ती )परिसरात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाती आलेला घास पावसाने हिरावला शेतकरी आर्थिक संकटात.✍️ महेश ठुबे 📱+91 93095 29849
Updated by ✍️स्टार वन न्युज मराठी ™ 18 मे 2025✍️ अहिल्यानगर: हिवरगांव आंबरे(माळवास्ती)✍️ ✍️अकोले तालुक्यात रविवार (दि. 18मे) ढगफुटीसदृश…
Read More » -
मुंबई
👉इंटरनॅशनल शाळेत विरार अंतर्गत नोकरीची विविध संधी ; थेट मुलाखती आयोजित‼️प्रतिनिधी ✍️ दुर्गेश र. गायकवाड
रविवार, दि. १८ मे २०२५ पदाचे नाव – मुख्य शिक्षक , सहाय्यक शिक्षक , चित्रकला शिक्षक, संगीत शिक्षक व संस्कृत…
Read More »